¡Sorpréndeme!

Sugar Rate मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात Bullish Trend कायम | Sugar Export

2022-04-14 88 Dailymotion

आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर तेजीत आहेत. त्यामुळे #साखर कारखान्यांनी निर्यातीचे करार सुरुच ठेवले. कारखाने रिफाईंड साखरेपेक्षा कच्ची साखर निर्यातीला पसंती देत आहेत. यामुळे कारखान्यांना दुहेरी फायदा होत आहे. पण फायदा नेमका कसा होत आहे? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
.
#sugarrate, #sugar, #sugarprices, #agrowon, #sakal, #sakalmedia,